“हा व्यवसाय दररोज ₹50,000 उत्पन्न देतो – जाणून घ्या कसा!”

भारतातील पेट्रोल पंप व्यवसाय हा अनेकांना आकर्षित करणारा व्यवसाय आहे. वाहनांची वाढती संख्या, औद्योगिक विकास आणि ग्रामीण भागातही वाढणारी मागणी यामुळे या क्षेत्रात चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता असते. मात्र, प्रत्यक्षात पेट्रोल पंप चालवणं म्हणजे फक्त पेट्रोल विकून नफा मिळवणं नाही, तर यामागे एक व्यवस्थापकीय, आर्थिक आणि धोरणात्मक दृष्टिकोन लागतो. पेट्रोल पंपचे दररोज विक्री व उत्पन्न … Read more