मिनी ट्रॅक्टरअनुदान योजना :शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी;अर्ज प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती !
tractor anudan yojana: राज्यातील अनुसूचित जाती (SC) आणि नवबौद्ध समाजातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी सहाय्य करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे शेतकरी बचत गटांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर आणि त्याच्या उपसाधनांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेती यंत्रसामग्रीचा लाभ मिळेल आणि उत्पादनक्षमतेत वाढ होईल. या … Read more