नमो ड्रोन दीदी योजना काय आहे? ड्रोनसाठी 8 लाख अनुदान कसं मिळवायचं?Namo Drone Didi Scheme
Namo Drone Didi Scheme ही भारत सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी ग्रामीण महिलांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा उद्देश साध्य करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली ही योजना महिलांना केवळ तांत्रिक ज्ञान देत नाही तर त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी रोजगाराच्या नवीन संधीही उपलब्ध करून देते. आपण समजून घेऊयात नमो ड्रोन निधी … Read more